| Description: |
कुर्ला टर्मिनल्स येथे नवीन रेल्वेचा उद्घाटन समारंभात केंद्रीय रेल मंत्री मलिकअर्जुन,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,मुंबई उपनगराचे पालक मंत्री मो.आरिफ नसीम खान,खासदार प्रिया दत्त, खासदार एकनाथ गायकवाड, खासदार संजय निरुपम,खासदार संजीव नाईक,खासदार परांजपे,मंत्री पतंगराव कदम,मुंबई महापौर सुनील प्रभू,आमदार राजीव सताव,आमदार मिलिंद कांबळे व आदि मान्यवर उपस्थित होते. |