Description: |
कर्म व खासदार मिलिंद देवरा यांच्या संयुक्त विधमाने आयोजित ८१व्या मोफत नेत्र चिकिस्ता,मोफत चष्मा,व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर मदनपुरा येथील उमर राज्जाब शाळा येथे आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा,मंत्री आरिफ नसीम खान, डॉ.बी.के.गोहिल,आमदार मधु चव्हाण, आमदार अमीन पटेल, मनपा विरोधी पक्षनेता ज्ञानराज निकम,नगरसेवक फयाज अहेमद व आदि मान्यवर उपस्थित होते. |