| Description: |
मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेते पदी नगरसेवक देवेंद्र बाळा आंबेकर यांची निवड झाली आज त्यांनी आपला पदभा सांभाळला.त्याप्रसंगी आमदार व माजी विरोधी पक्षनेते राजहंस सिंह,प्रदेश काँग्रेस पदाधिकारी अमरजितसिंग मनहास,किसन जाधव, धर्मेश व्यास,गुनुवंत सेठ,नगरसेविका ज्योशना दिगे,उपेंद्र दोषी,सदाफ अबोली व आदि मान्यवर उपस्थित होते. |