| Description: |
अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व खासदार गुरुदास कामत यांच्या चेंबूर येथील गौरीनंदन निवास्थानी दीपावलीच्या शुभेच्छा देताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,मुंबई काँग्रेस खजिनदार अमरजितसिंग मनहास,प्रदेश पदाधिकारी वेल्लू स्वामी नायडू,धर्मेश व्यास,शिवजी सिंग,महेंद्र साळवी,कमरुद्दीन मर्चंट व आदि मान्यवर उपस्थित होते. |