| Description: |
केंद्रीय राज्य मंत्री व खासदार मिलिंद देवरा यांच्या वतीने चौपाटी येथील ठक्कर हॉल येथे दिवाळी निमित्त स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,मंत्री वर्षाताई गायकवाड, आमदार अमीन पटेल, आमदार मधु चव्हाण,आमदार भाई जगताप,आमदार एनी शेखर,ज्ञानराज निकम, फय्याज अहेमद,जावेद जुनेजा,नगरसेविका वक़रुन्निसा अन्सारी,शाहाना रिजवान खान व आदि मान्यवर उपस्थित होते. |