Description: |
आचार्य तुलसी जन्म शताब्दी समारोह आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय राज्यमंत्री व खासदार मिलिंद देवरा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्याप्रसंगी मंत्री गणेश नाईक,आमदार कृपाशंकर सिंह,आमदार चंद्रकांत हंडोरे,आमदार मंगलप्रभात लोढा,आमदार मनीष जैन,शायना एन. सी. व आदि मान्यवर उपस्थित होते. |