| Description: |
जनहित वर्धिनी फाउंडेशन तर्फे भारताचे प्रथम पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नाहेरू यांच्या जयंती व बाल दिन निमित्त गवंडी येथील पंडित मदनमोहन मालविय शताब्दी रुग्णालय येथे नगरसेवक अनिल पाटणकर विशेष सहकार्याने अपघात विभाग ई.सी.जी. मशिन,ट्रोली,रुग्ण व्हिलचे अर्स,रुग्ण ट्रोली, स्टेथोस्कोपस,बाल रुग्ण अंतर विभागास दूरदर्शन संच(TV) इत्यादी रुग्ण उपयोगी साहित्यांचा लोकार्पण सोहळा तसेच डॉक्टरांच्या उत्कुष्ठ सेवेबद्दल सत्कार व रुग्णास फळ वाटप कार्यक्रम खासदार एकनाथ गायकवाड, सामाजिक मंत्री चंद्रकांत हंडोरे,जनहित वर्धिनी फाउंडेशन अध्यक्ष व माजी नगरसेविका मीनाक्षी अनिल पाटणकर व आदि मान्यवर उपस्थित होते. |