Description: |
भारताचे प्रथम महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त मुंबई काँग्रेस राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.त्याप्रसंगी आमदार मधु चव्हाण,मुंबई काँग्रेस खजिनदार अमरजितसिंग मनहास,आमदार एनी शेखर,मुंबई काँग्रेस अध्यक्ष व अल्पसंखायक आयोग उपाध्यक्ष जेनेट डिसोझा,मुंबई काँग्रेस मागासवर्गीय विभाग अध्यक्ष गणेश कांबळे,अल्पसंखायक विभाग अध्यक्ष निजामुद्दीन राईन,प्रदेश पदाधिकारी भवरसिंग राजपुरोहित,वेल्लुस्वामी नायडू,किशन जाधव,महेंद्र साळवी,समीर चव्हाण,विनोद शेखर,हेमंत दळवी व आदि मान्यवर उपस्थित होते. |