| Description: |
२६/११/२००८ रोजी मुंबईतील अतिरिकी हल्ल्यातील शाहीद झालेल्या हुतात्म्यांना मरीन लाईन येथील पोलीस जिमखाना येथे शहिदांच्या स्मारकास आदरांजली वाहताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,केंद्रीय मंत्री सशी थरूर, उपमुख्यमंत्री अजित पवार,गृह मंत्री आर.आर.पाटील,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री हर्षवर्धन पाटील,गृह राज्य मंत्री सतेज पाटील,आमदार भाई जगताप व आदि मान्यवर उपस्थित होते. |