Description: |
अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा शोभा ओझा यांनी मुंबई महिला काँग्रेस कार्यकर्ता मेळावा येथे आपली उपस्थिती दर्शवली त्याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस महासचिव व खासदार गुरुदास कामत,मुंबई काँगेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,खासदार एकनाथ गायकवाड,मंत्री सुरेश शेट्टी,मंत्री वर्षाताई गायकवाड, आमदार जगन्नाथ हेगडे,आमदार अलका देसाई,आमदार राजहंस सिंह, आमदार अशोक जाधव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षा कमलताई व्यवहारे, मुंबई मनपा विरोधी पक्षनेते (बाळा) आंबेकर,कार्यक्रमाची आयोजक व मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा जेनेट डिसोझा व आदि मान्यवर उपस्थित होते. |