| Description: |
महाराष्ट्र प्रदेश भाजपा आयोजित "महा गर्जना" सभा भाजपा गुजरातचे मुख्यमंत्री तसेच भाजपा प्रधान मंत्री पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह,यांच्या प्रमुख उपस्थितीत बी.के.सी येथील एम.एम.आर.डी.ए.मैदान येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी भाजपा नेते गोपीनाथ मुंडे,नितीन गडकरी,एकनाथ खडसे,विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस,आशिष शेलार,पूनम महाजन,शायना एन.सी, पंकजा मुंडे व आदि मान्यवर उपस्थित होते. |