Description: |
मुंबई काँग्रेस तर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १२८ व्या वर्धापन दिना निमित्त गोवालिया टेंक तेजपाल हॉल येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या शुभहस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्याप्रसंगी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सह प्रभारी बाला बच्चन,मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री वर्षाताई गायकवाड,मंत्री सुरेश शेट्टी, खासदार हुसैन दलवाई,आमदार कृपाशंकर सिंह,आमदार राजहंस सिंह, आमदार कालिदास कोळंबकर,आमदार चंद्रकांत हंडोरे,आमदार अमीन पटेल,आमदार चरणसिंग सप्रा,आमदार बलदेव खोसा प्रदेश पदाधिकारी अमरजितसिंग मनहास, गणेश कांबळे,धर्मेश व्यास,किशन जाधव,शिवजी सिंग व आदि मान्यवर उपस्थित होते. |