Random image |
 |
 3rd Day Winter Assembly Session Vidhan Bhavan Nagpur.
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
RPI President Ramdas Athawale Meets Monika More visited K.E.M. Hospital.
RPI President Ramdas Athawale Meets Monika More visited K.E.M. Hospital. |
Description: |
शनिवारी दुपारी 1.30 वाजे दरम्यान घाटकोपरहून कुर्ला जाण्यासाठी मोनिका मोरे पुढच्या लेडीज डब्यात चढत होती.त्याच दरम्यान ट्रेन सुरु झाली आणि तिचा पाय घसरला.ट्रेनच्या झटक्याने ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्म मधील ग्याप मध्ये पडल्याने तिचे दोन्ही हात चाकांखाली आले.मोनिकाला त्यानंतर राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र तिथून तिला के.ई.एम.रुग्णालयात हलवण्यात आले.आज रिपाई नेते रामदास आठवले यांनी केईएम रुग्णालयात जाऊन मोनिका मोरे यांच्या प्रकृतीची पाहणी केली.व रिपाई तर्फे रु.५०,००० व रिपाई महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष अनिता अनिल गांगुर्डे तर्फे केशरबाई स्वामी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ रु.५१,००० आर्थिक मदत करण्यात आली व आर.पी.आय ट्रस्ट तर्फे दर महिना रु.१०,००० मदत पुढील २० वर्ष देण्यात येईल. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
350 |
Downloads: |
12 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
358.8 KB |
Added by: |
admin |
|
|
 |