Description: |
कणकवली येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग हाफ MARATHON स्पर्धा आयोजित करण्यात आली.त्याप्रसंगी मंत्री नारायणराव राणे,सौ. नीलमताई राणे,सिने कलावंत अर्जुन रामपाल, स्वप्नील जोशी,खासदार डॉ.निलेश राणे,स्वाभिमान संघटना अध्यक्ष व युवा नेते नितेश राणे,सिने कलावंत अर्जुन रामपाल,स्वप्नील जोशी, राजन तेली,संदेश परकर,व अदि मान्यवर उपस्थित होते. |