Description: |
रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांची महायुती तर्फे महाराष्ट्रातून राज्यसभेच्या उमेदवार पदी अधिकृत घोषणा करण्यात अली.त्या अनुषंगाने रिपाई,भाजपा व शिवसेना नेते तसेच युवतीचे कार्यकर्ते यांचा मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालय येथे जलोष साजरा केला.त्याप्रसंगी रिपाई नेते रामदास आठवले,भाजपा नेते गोपीनाथ मुंडे,विनोद तावडे,किरीट सोमैया,रिपाई नेते अविनाश मातेकर,अर्जुन डांगळे, सुमंतराव गायकवाड,शिवसेना नेते पांडुरंग सकपाळ व आदि मान्यवर . |