| Description: |
कृषी व पणन विभाग महाराष्ट्र शासन तर्फे कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उतकृष्ठ व उलेखनीय कामगिरी करण्याऱ्या शेतकरयांचा सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ दापोली येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल के.शंकर नारायणन,राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,मंत्री राधा कृष्णा विखे पाटील,मंत्री नारायणराव राणे,मंत्री हर्षवर्धन पाटील,मंत्री सुनील तटकरे,मंत्री डॉ.विजय कुमार गावित,खासदार डॉ.निलेश राणे,राज्यमंत्री उदय सामंत व आदि उपस्थित होते. |