| Description: |
भारताच्या पहिल्या मोनोरेलचे उद्घाटन मुंबई वडाळा ते चेंबूर येथे असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उप मुख्यमंत्री अजित पवार,खासदार एकनाथ गायकवाड,खासदार संजय निरुपम, खासदार आमदार चंद्रकांत हंडोरे,मंत्री वर्षाताई गायकवाड,मंत्री जयंतराव पाटील,मंत्री अनिल देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते. |