Registered users
Random image

CNG Two Wheeler Launch in Mumbai.
CNG Two Wheeler Launch in Mumbai.
Comments: 0
admin


Muslim,Dalit & Maratha together formed "FORCE ONE" Alliance Party in Mumbai.
Muslim,Dalit & Maratha together formed "FORCE ONE" Alliance Party in Mumbai.



            

Muslim,Dalit & Maratha together formed "FORCE ONE" Alliance Party in Mumbai.
Description: मुस्लिम,दलित व मराठा असे एकूण सत्रा पक्ष एकत्रितपणे समर्थन करून "फोर्स वन" ह्या नवीन आघाडी पक्षाची स्थापना माझगाव येथील सेन्ट इझाबेल हायस्कूल येथे अवामी विकास पार्टी प्रमुख समशेर पठाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.रिपाई पक्षाचे जोगेंद्र कवाडे सर यांनी आपले समर्थन दिले तसेच या "फोर्स वन" पार्टी च्या प्रत्येक पक्षातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून त्यांना कोर कमिटीवर घेण्यात आले असून त्याप्रसंगी इस्माईल बाटलीवाला व हलवासिया आदि मान्यवर उपस्थित होते.या पक्षाचा मूळहेतू आगामी निवडणुकीत काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांच्या समोर निवडणूक लढून त्यांचा पराभव करून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडविण्यात यावेत त्याप्रसंगी अनेक प्रश्न घेऊन एक अजेंडा तयार करण्यात आला.
Keywords:  
Date: 10.02.2014 11:38
Hits: 255
Downloads: 45
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 170.0 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   Muslim Women Reject Talaq Bill,Historic Shariah Protection Rally at Azad Maidan in Mumbai.  
 Next image:
MVA Leaders For MLC Nomination at Vidhan Bhavan.   

 

Powered by : Vapour Soft