| Description: |
नर्गिस दत्त मेमोरेबल चेरीटेबल ट्रस्ट व उत्तर मध्य मुंबई काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित विकलांग शिबिर कालिना येथील शेड कॉमप्लेस येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस सचिव व खासदार प्रिया दत्त,जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जिया उर रहेमान वाहिदी,जिल्हा काँग्रेस महासचिव अजमत खान,संजीव बागडी,युसुफ माडी व आदि मान्यवर उपस्थित होते. |