Description: |
महाराष्ट्र राज्याचा अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवन येथे प्रवेश करताना. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल के.संकरनारायणन,विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,मंत्री नारायणराव राणे,मंत्री छगन भुजबळ,मंत्री सुनील तटकरे,मंत्री शिवाजीराव मोघे,मंत्री राजेंद्र दर्डा,मंत्री आर. आर. पाटील, मंत्री सुरेश शेट्टी,मंत्री वर्षाताई गायकवाड,मंत्री जयंत पाटील, आमदार नवाब मलिक,आमदार मधु चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, आमदार अमीन पटेल व आदि मान्यवर मंत्री व आमदार. |