| Description: |
आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे करण्यात आला.त्याप्रसंगी मंत्री आर.आर.पाटील,मंत्री जयंत पाटील,राज्य मंत्री सचिन अहिर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील व आदि मान्यवर उपस्थित होते. |