| Description: |
आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासन तर्फे त्यांच्या पपुतळ्यास अभिवादन करताना विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,गृह मंत्री आर.आर.पाटील, आमदार मधु चव्हाण,विधान भवन मुख्य सचिव अनंत काळसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील,युवा नेते राजकुमार बाफना,समीर चव्हाण व आदि मान्यवर उपस्थित होते. |