| Description: |
दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस तर्फे मुंबई काँग्रेस राजीव गांधी भवन येथे कार्यकर्ता सभा केंद्रीय राज्य मंत्री मिलिंद देओरा व मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली.त्याप्रसंगी आमदार अमीन पटेल, आमदार मधु चव्हाण,आमदार एनी शेखर,आमदार भाई जगताप,प्रदेश पदाधिकारी भंवरसिंग राजपुरोहित,सुशीबेन शाह,किशन जाधव,दत्तू गवाणकर,जिल्हा अध्यक्ष सुनील नरसाळे ,नगरसेवक व नगरसेविका व अनेक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. |