| Description: |
मुंबई काँग्रेस समन्वय समितीची बैठक राजीव गांधी भवन येथे प्रा.जनार्दन चांदुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.त्याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस गुरुदास कामत,खासदार मुरली देवरा,केंद्रीय मंत्री खासदार राजीव शुक्ला,एकनाथ गायकवाड,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री सुरेश शेट्टी,आमदार कृपाशंकर सिंह उपस्थित होते. |