| Description: |
मुंबई काँग्रेस समन्वय समितीची बैठक सी.के.नायडू हॉल सी.सी.आय़ क्लब चर्चगेट येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा.जनार्दन चांदुरकर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,खासदार मुरली देवरा,केंद्रीय मंत्री खासदार राजीव शुक्ला,प्रिया दत्त,एकनाथ गायकवाड,हुसैन दलवाई,मंत्री नसीम खान,सुरेश शेट्टी, आमदार कृपाशंकर सिंह उपस्थित होते. |