| Description: |
भारतीय राष्ट्राय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी आघाडीच्या उमेदवार यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी प्रदेश काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश,प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मंत्री नसीम खान,मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते व आमदार नवाब मलिक,आमदार कृपाशंकर सिंह,आमदार कृष्णा हेगडे,आमदार बाबा सिद्दिकी, आमदार मिलिंद कांबळे,खासदार हुसैन दलवाई,जिल्हा अध्यक्ष जिया उर रहेमान वाहिदी व आदि मान्यवर उपस्थित होत. |