| Description: |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे प्रदेश पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षते खाली यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी पक्षाचे नेते प्रफुल पटेल,उप मुख्यमंत्री अजित पवार,छगन भुजबळ,प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव,प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड,नवनिर्वाचित खासदार विजयसिंह मोहिते पाटील,सुप्रिया सुळे,धनंजय महाडिक,दिलीप वळसे पाटील,आर.आर.पाटील,गोविंदराव आदिक व आदि मान्यवर नेते व पदाधिकारी उपस्थित होते. |