| Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १५ वा वर्धापन दिन सोहळा सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्याप्रसंगी पक्षाचे मान्यवर नेते प्रफुलभाई पटेल,छगन भुजबळ,अजित पवार,दिलीप वळसे पाटील,भास्करराव जाधव,जितेंद्र आव्हाड,खासदार सुप्रिया सुळे आर.आर.पाटील,सुनील तटकरे,जयंत पाटील,मधुकरराव पिचड,गणेश नाईक,संजय पाटील,उमेश पाटील व आदि मान्यवर |