Random image |
 |
 MINISTER NARAYANRAO RANE & MP.DR.NILESH RANE IN KANKAVLI.
Comments: 1 admin
|
 |
|
 |
 |
MLA Chandrakant Handore meets Mumbai Police Commissioner Rakesh Maria at C P Office.
MLA Chandrakant Handore meets Mumbai Police Commissioner Rakesh Maria at C P Office. |
Description: |
चेंबूर विधानसभा मतदार संघ येथील माहूल गाव येथून कोळी महिलांचे दागिने घेऊन फरार झालेला सोनार याचा शोध घेण्यासाठी आमदार चंद्रकांत हंडोरे यांनी माहूल गावातील महिलांच्या शिष्ट मंडळा सोबत मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली होती.त्या भेटीस पोलीस आयुक्त यांनी लवकरात लवकर त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.त्यानुसार त्या फरार चोराचा पाठपुरावा करून त्यांनी पश्चिम बंगाल येथे त्याला अटक करून सर्व त्या महिलांचे दागिने परत मिळून दिले त्याबद्दल आमदार चंद्रकांत हंडोरे,सुनिता माहुलकर,लीलावती माहुलकर,लीना माहुलकर सोबत माहूल गावाच्या महिलांचे शिष्ट मंडळानी पुष्पगुच्छ देऊन मुंबई पोलीस आयुक्त तसेच चेंबूर येथील पोलिस निरीक्षक विवेक बंसालकर व श्री काळे यांचे आभार व्यक्त केले. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
376 |
Downloads: |
16 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
199.9 KB |
Added by: |
admin |
|
|
 |