Description: |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस नियोजित पालघर जिल्हा कार्यकर्ता मेळावा पालघर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्याप्रसंगी विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे,ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव,प्रदेश युवक अध्यक्ष उमेश पाटील तसेच पक्षाचे युवक युवती, महिला, मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष,प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व आदि मान्यवर उपस्थित होते. |