| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आयोजित पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे,अनंतराव थोपटे,वन मंत्री डॉ.पतंगराव कदम,सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,गृहराज्यमंत्री सतेज पाटील,महिला काँग्रेस अध्यक्षा कमलताई व्यवहारे,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आदी प्रमुख नेते व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. |