| Description: |
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश (1) काँग्रेस कमिटीने विभागीय स्तरावर मराठवाडा कार्यकर्ता मेळावा श्रीहरी पार्क, शहानूरमियाँ दर्गा चौक, औरंगाबाद येथे आयोजित संपन्न झाला. त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी श्री मोहन प्रकाश, मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री खा.श्री अशोक चव्हाण, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.श्री राजीव सातव, महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री श्री राजेंद्र दर्डा, परिवहन मंत्री श्री मधुकरराव चव्हाण, दुग्धविकास मंत्री श्री अब्दूल सत्तार, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री श्री डी.पी. सावंत, उत्पादन शुल्क राज्यमंत्री श्री अमित देशमुख आदी. |