| Description: |
मुंबई काँग्रेसच्या वतीने ९ ऑगस्ट ७२व्या क्रांती दिना निमित स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना ऑगस्ट क्रांती मैदान येथील क्रांती स्मुर्ती स्तंभास आदरांजली वाहण्यात आली.तसेच आयोजित कार्यक्रमात झेंडावंदन करण्यात आले व स्वातंत्र लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर, माजी खासदार एकनाथ गायकवाड,मंत्री सुरेश शेट्टी,मान्यवर आमदार चंद्रकांत हंडोरे, अमीन पटेल,मधु चव्हाण,कालिदास कोळंबकर,शरद रणपिसे,काँग्रेस मनपा विरोधी पक्ष नेते देवेंद्र(बाळा)आंबेकर व आदि मान्यवर उपस्थित होते. |