Random image |
 |
 UNION MINISTER & NCP CHIEF SHARAD PAWAR MEETING AT Y B CHAVAN.
Comments: 1 admin
|
 |
|
 |
 |
67th Anniversary of the Independence Day Celebration in Mumbai.
67th Anniversary of the Independence Day Celebration in Mumbai. |
Description: |
भारतीय स्वातंत्र्याच्या ६७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा उपक्रम "माझी मुंबई निर्मल मुंबई" अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत धरावी येथे करण्यात आला. तद्प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते धारावीतील श्री गणेश विद्या मंदिर येथील शालेय मुलांसाठी जैविक सौचालाय (BIO TOILETS) चे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी महिला बालविकास मंत्री वर्षाताई गायकवाड,मंत्री नसीम खान,माजी खासदार एकनाथ गायकवाड,आमदार कपिल पाटील, मनपा आयुक्त सीताराम कुंटे,कोकण म्हाडा चैरमान माणिक जगताप आदि मान्यवर उपस्थित होते. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
24 |
Downloads: |
25 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
173.0 KB |
Added by: |
admin |
|
|
 |