| Description: |
महराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त टिळक भवन दादर येथे शुभेच्छा देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रचार समिती अध्यक्ष व मंत्री नारायणराव राणे,अखिल भारतीय काँग्रेस सचिव अमरीश पटेल,काँग्रेस नेते रजनी पाटील,नितेश राणे,एकनाथ गायकवाड,शरद रणपिसे,सुभाष चव्हाण व आदि मान्यवर उपस्थित होते. |