| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ च्या प्रचार समितीची बैठक टिळक भवन दादर येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी प्रचार समिती अध्यक्ष व मंत्री नारायणराव राणे,महराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेते रजनीताई पाटील,अब्दुल सत्तर दळवी,राजेंद्र मुळक,नितेश राणे,एकनाथ गायकवाड,कमलताई व्यवहारे व आदि मान्यवर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. |