| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ च्या राज्य निवड समितीची बैठक व इच्छुक उमेदवारांची मुलाखती टिळक भवन दादर येथे आयोजित करण्यात आली.त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,काँग्रेस पक्ष प्रचार समिती अध्यक्ष नारायणराव राणे,खासदार व निवड समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण,शिवाजीराव देशमुख,सोयराज वाल्मिकी,बाला बच्चन, मुकुल वासनिक,शिवाजीराव निलंगेकर पाटील,जनार्दन चांदुरकर,आरिफ नसीम खान व आदि मान्यवर उपस्थित होते. |