| Description: |
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग भायखळा विधानसभा क्षेत्र तर्फे "निर्धार शिबीर" प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार अरविंद सावंत व सुप्रसिद्ध नाट्य-सिने कलावंत शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीत माझगाव येथील सेंट ईझाबेल हायस्कूल सभागृह येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी शिवसेना नेते यशवंत जाधव,अजय चौधरी,दीपा मंत्री,बबन गावकर,रमाकांत रहाटे, यामिनी जाधव,सुरेखा राउत,शंकर मोरे,मंगेश बनसोड, राम सावंत, कांता मयेकर,विनोद शिर्के आदि मान्यवर. |