Random image |
 |
 #NagpurSession:4th Day Assembly Winter Session Nagpur Vidhan Bhavan.
Comments: 0 admin
|
 |
|
 |
 |
NCP MLA's Delegation meets Chief Minister Devendra Fadnavis at Varsha Bunglow.
NCP MLA's Delegation meets Chief Minister Devendra Fadnavis at Varsha Bunglow. |
Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधिमंडळ पक्षनेते आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दुष्काळी परिस्थितीसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन दिले.त्याप्रसंगी शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे,माजी मंत्री आमदार छगन भुजबळ, विधिमंडळ उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार मंत्री जयंत पाटील,मुख्य प्रवक्ते नवाब मलिक,आमदार धनंजय मुंडे,आमदार राणा जगजितसिंह पाटील,आमदार राहूल मोटे,आमदार विक्रम काळे,आमदार विजय भाबंळे, आमदार रामराव वडकुते व मान्यवर उपस्थित होते. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
29 |
Downloads: |
19 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
148.7 KB |
Added by: |
admin |
|
|
 |