Random image |
 |
 Chief Minister Pritviraj Chavan & DY CM Ajitdada Pawar is seen paying tribute to Hutatma Smarak at Fort on the occasion of Hutatma Din.
Comments: 1 admin
|
 |
|
 |
 |
Oath Taking Ceremony of BJP & Shivsena Cabinet Minister's & State Minister's of Maharashtra at Vidhan Bhavan Mumbai.
Oath Taking Ceremony of BJP & Shivsena Cabinet Minister's & State Minister's of Maharashtra at Vidhan Bhavan Mumbai. |
Description: |
मी शपथ घेतो की...
असं म्हणत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मंत्री व राज्य मंत्री यांनी पद आणि गोपनियतेची शपथ महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विधान भवनाच्या प्रांगणात घेतली. भाजपचे कॅबिनेट मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे,गिरीश महाजन,गिरीश बापट, बबन लोणीकर, राजकुमार बडोले तसेच शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री म्हणून सुभाष देसाई,एकनाथ शिंदे,रामदास कदम, दिवाकर रावते,दिपक सावंत यांनी शपथ घेतली व भाजपचे राज्यमंत्री म्हणून विजयकुमार देशमुख,राम शिंदे,प्रवीण पोटे,राजे अमरीश महाराज,रणजीत पाटील तसेच शिवसेनेचे राज्यमंत्री म्हणून विजय शिवतारे,दीपक केसरकर,रविंद्र वायकर,संजय राठोड,दादा भूसे यांनी शपथ घेतली. त्याप्रसंगी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सौ. रश्मी ठाकरे, केंद्रीय मंत्री पियुष गोहिल,रिपाई अध्यक्ष व खासदार रामदास आठवले,विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख,मंत्री एकनाथराव खडसे,मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. |
Keywords: |
|
Date: |
|
Hits: |
33 |
Downloads: |
25 |
Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
File size: |
146.4 KB |
Added by: |
admin |
|
|
 |