| Description: |
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व आदि मान्यवर उपस्थित होते. |