| Description: |
मुंबई काँग्रेस राजीव गांधी भवन येथे अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई काँग्रेस कार्यालय येथे बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,आमदार नसीम खान, अमीन पटेल,माजी आमदार कृपाशंकर सिंह,चंद्रकांत हंडोरे,मधु चव्हाण,कृष्णा हेगडे आदि मान्यवर नेते. |