| Description: |
हिंदुह्र्दयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्टेट बँक स्टाफ युनियन (मुंबई सर्कल) यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास स्टेट बँक जनाधिकार सेनेच्या कार्यकरत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रक्तदान शिबीर यशस्वी करण्यास मदत केली. त्याप्रसंगी जयप्रकाश खत्री (जनरल सेक्रेटरी),स्टेट बँक मुख्य शाखेचे कार्यकारणी पदाधिकारी मिलिंद चौधरी,प्रदीप जोशी,सुधीर तावडे, संजय पवार, कमलेश तिवारी,प्रकाश मालवणकर,प्रमोद कुडतरकर,राजू कांबळे, राजू गवडा,बाळा साळुंखे आदि महिला पदाधिकारी उपस्थित होत |