Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे मुख्य पदाधिकारी यांची एक महत्वपूर्ण बैठक काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर यांच्या अध्यक्षते खाली व अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व माजी खासदार गुरुदास कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत डी.एन.नगर अंधेरी येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी माजी आमदार सुरेश शेट्टी,राजहंस सिंह,बलदेव खोसा,धर्मेश व्यास,गणेश कांबळे,जावेद श्रॉफ,गणेश यादव तसेच नगरसेवक-नगरसेविका व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. |