| Description: |
भारतीय स्वतंत्रता सैनिक व नेते स्व: मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अदरांजली वाहण्यात आली.त्याप्रसंगी मुंबई माजी आमदार मधु चव्हाण,मुंबई काँग्रेस पदाधिकारी रोशना शाह,दीपक तलवार, समीर चव्हाण,दिनानाथ पाटकर व मान्यवर उपस्थित होते. |