| Description: | मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे नव नियुक्त अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम यांनी आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाच्या पदभार स्वीकारला पदभार स्विकृती कार्यक्रम आझाद मैदान येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नव नियुक्त अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण,प्रदेश काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,माजी खासदार मिलिंद देवरा,प्रिय दत्त,राज बब्बर, आमदार नसीम खान,अमीन पटेल,कालिदास कोळंबकर,वर्षाताई गायकवाड,अस्लम शेख,माजी आमदार,नगरसेवक,नगरसेविका व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. |