| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नवनिर्वाचित अध्यक्ष व खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली मुस्लिम समाजाच्या आरक्षण व अनेक विषयवर एक महत्वपूर्ण बैठक गांधी भवन येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी नवनिर्वाचित मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,माजी मंत्री आमदार आरिफ नसीम खान,आमदार असलम शेख,आमदार अमीन पटेल,इब्राहीम भाई जान,सचिन सावंत,निझामुद्दीन राईन व आदि मान्यवर उपस्थित होते. |