| Description: |
आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासन तर्फे त्यांच्या विधान भवन येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी मुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण,माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,माजी प्रदेश अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे,विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे,आमदार जयंतराव पाटील,आमदार नसीम खान व आदि मान्यवर उपस्थित होते. |