Description: |
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम व काँग्रेस मनपा विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) आंबेकर यांनी मुंबईतील मानसून पूर्व "मुंबई नाले साफ सफाई दौरा " केला.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस सरचिटणीस भूषण पाटील,उपाध्यक्ष जयप्रकाश सिंह,प्रभाग समिती अध्यक्ष नेहा पाटील,नगरसेविका गीता यादव,नगरसेविका अजंता यादव,सचिव बंधू राय व आदि मान्यवर उपस्थित होते. |